सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

संपादकीय
Home›संपादकीय›सरदार वल्लभभाई पटेल संक्षिप्त सूचीसरदार वल्लभभाई पटेल संक्षिप्त सूची

सरदार वल्लभभाई पटेल संक्षिप्त सूचीसरदार वल्लभभाई पटेल संक्षिप्त सूची

By Satyajeet News
October 31, 2020
746
0
Share:
Post Views: 234
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

वल्लभभाई पटेल (३१ ओक्टोबर १८७५ – १५ डिसेंबर १९५०) हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते.

संक्षिप्त सूची

सरदार वल्लभभाई पटेल
पूर्ण नाव वल्लभभाई पटेल
जीवनकाळ ऑक्टोबर ३१, १८७५
(करमसद, खेडा जिल्हा, गुजरात)
ते
डिसेंबर १५, १९५०()
आई-वडील लाडबा व झवेरभाई
पत्‍नी झवेरबा
शिक्षण बॅरिस्टर
धर्म हिंदू
कार्यषेत्र राजकारण
गौरव ‘भारताचे लोहपुरुष’, ‘सरदार’
त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंड ते साठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केलेला आहे

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जिल्ह्यातील प्रस्तावित अपूर्ण प्रकल्प लवकरच पूर्ण करणार ...

Next Article

विनम्र अभिवादन

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    आत्मनिर्भर भारत’ हे नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे पाऊल , आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले कौतुक

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    महाराष्ट्रात सुट्या सिगारेट-बिडीच्या विक्रीवर बंदी -राज्य सरकारचा निर्णय

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    लडाख गटाचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे – अमित शाह यांच्या आश्वासनानंतर निर्णय

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • फिल्मी दुनियाफोटो क्लीपराष्ट्रीयसंपादकीय

    ब्रेकिंग न्यूज = पाचोरा तालुक्यातील किराणा दुकानातून थंडी , ताप , सर्दी , खोकला व अंगदुखीच्या औषधी गोळ्यांची अनाधिकृत विक्री

    October 1, 2020
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा ..!

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • संपादकीय

    मकर संक्रांत साजरी करण्याचं कारण जाणून घ्याचं

    January 14, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedशुभेच्छा जाहिरात

    माजी आमदार मा.श्री. दिलीप वाघ यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा.

  • पाचोरा तालुका.

    तीन राज्यातील विजयाचा अमोल भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा शहरात जल्लोष.

  • निधन वार्ता

    भिका कडू मराठे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज