सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorizedक्राईम जगत
Home›कृषी विषयक›Uncategorized›जनरेटर चोरी प्रकरणी दोघे अटकेत; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

जनरेटर चोरी प्रकरणी दोघे अटकेत; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

By Satyajeet News
November 15, 2020
277
0
Share:
Post Views: 73
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१५/११/२०२०
तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील आदिवासी आश्रमशाळेतील जनरेटरच्या चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून यातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.
सार्वे बु येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेतील जनरेटर दि. ३ नोव्हेंबर रोजी चोरीस गेले होते. त्या प्रकरणी दि. १० रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व तपासचक्रे फिरवत शाळेतील कर्मचारी रोहित गोविंद भालेराव व पिंप्री येथील अशोक हिलाल अहिरे यांना चौकशीसाठी बोलविले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले व हे चोरी करायला लावलेल्या मुख्य आरोपीचे नाव पोलिसांना सांगितले.
दरम्यान, दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍याला जीवे मारण्याची व कामावरून काढण्याची धमकी देऊन सदरचे कृत्य करण्यास आम्हाला भाग पाडले असून एम. एच. ४३ व्ही. ४३५७ या क्रमांकाच्या मारुती व्हॅन मध्ये सदरचे जनरेटर ठेवून भडगाव येथे ते विक्री केल्याचेही त्या संशयितांनी सांगितले.
या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन चौकशी होताच खाजोला रस्त्यावर शाळेजवळ दि. १२ रोजी रात्री कोणीतरी एक जनरेटर सोडून गेल्याचे ग्रामस्थांकडून सकाळी पोलिसांना सांगण्यात आले. तेव्हा पोलिसांनी तेथे धाव घेत जनरेटर जमा केले आहे. परंतु ते जनरेटर कोणी आणलं? कोणाच्या सांगण्यावरून आणले? शाळेतील चोरी गेलेले जनरेटर तेच आहे की दुसरं आहे याचाही शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी सार्वे ग्रामस्थांनी केली आहे.
या आधीही शाळेतून दोन संगणक, पाण्याच्या टाक्या, भंगार अश्या अनेक वस्तू चोरी गेल्या आहेत. तरी या प्रकरणात जो कोणी सूत्रधार चोरटा असेल त्याचा पोलिसांनी कसून शोध घेऊन कोणत्याही राजकीय व आर्थिक दबावाला बळी न पडता कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शेतकऱ्याची कसली दिवाळी साहेब,आता दिवाळ निघालय . ...

Next Article

माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    “सावलीच भुत अण आफवांना ऊत” मुले पळवणारी टोळी समजून भल्याभल्यांना मारपीट.

    September 16, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द, टीईटी घोटाळ्याचे लोण सिल्लोडपर्यंत.

    August 8, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शेंदुर्णीसह परिसरातील गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा.

    July 30, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorized

    November 2, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा सिंधी कॉलनी परिसरात, एका ३३ वर्षीय मजुराचा विद्युत करंट लागून मृत्यू.

    July 14, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड खुर्द येथे अवैधधंदे करणारांचे रक्तरंजीत धुलीवंदन. गावात दहशतीचे सावट..

    March 18, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश येईपर्यंत गुरांचा बाजार बंदच, पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचा कडक बंदोबस्त.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात शेतकरी व शेतमजूरांवर जंगली श्वापदांचे हल्ले सुरुच, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कुंभकर्ण झोपेत.

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज