सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›पाचोरा एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू, राज्य शासनात विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी.

पाचोरा एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू, राज्य शासनात विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी.

By Satyajeet News
November 7, 2021
274
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२१

पाचोरा आगारातील सुमारे २८७ कर्मचारी हे दिनांक ७ नोव्हेंबर दुपारी २:३० वाजेपासून बेमुदत संपावर गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील संपूर्ण एस. टी. महामंडळाचे कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून संपावर गेले होते. परंतु राज्य शासनाने ठराविक मागण्या मान्य करत उर्वरित रास्त मागण्या मान्य न केल्याने पाचोरा आगारातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत बेमुदत संपास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांमुळे पाचोरा आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान होत असुन ऐन दिवाळी सारख्या सणात प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून खाजगी प्रवाशी वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे.

एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे व शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे सर्व भत्ते व सुविधा जशास तशा मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील अनेक आगारातील कनिष्ठ कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर आहेत. त्यातील राज्य शासनाने ठराविक मागण्या मान्य करत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांना उर्वरित मागण्याही लवकरात लवकर मान्य करण्यात येतील असे आश्वासन दिले होते.

परंतु १५ दिवस उलटुनही उर्वरित मागण्या मान्य न झाल्याने आज दिनांक ७ रोजी दुपारी २:३० वाजेपासून पाचोरा आगारातील कर्मचारी संपावर गेले आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दिनांक ७ नोव्हेंबर पासुन पुकारण्यात आलेल्या संपात पाचोरा आगारातील १३१ चालक, १४१ वाहक, ५३ मॅकेनिकल व १५ कार्यालयीन लिपीक असे २८७ कर्मचारी संपावर गेल्याने पाचोरा आगारास मिळणारे प्रतिदिन ६ लाख रुपये उत्पन्न बुडणार आहे. याबाबत राज्य शासनाने योग्य विचार करुन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस. टी. कर्मचारी संघटना यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 76
Previous Article

बेदम हाणामारीत भडगावच्या तरूणाचा मृत्यू; गुन्हा दाखल ...

Next Article

तारखेडा येथील शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू !

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण.

    July 2, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    विधानपरिषदसाठी राष्ट्रवादी कोट्यातून एकनाथ खडसेंची लॉटरी लागण्याचे संकेत

    October 27, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    आनंद शिंदे महाराष्ट्राचे महागायक,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी दिली ज्येष्ठ विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    गरुड महाविद्यालयाच्या गायत्री पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

    February 8, 2024
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पत्रकार व त्यांचे कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्ह करणार पाठपुरावा.

    March 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    मृत्यूच्या तांडवातही पत्रकार बेहाल.(पत्रकार महेंद्र खोंडे.)

    May 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    वडगाव आंबे गावातील अतिक्रमणामुळे प्रेतयात्रा काढणेही झाले अवघड.

  • राजकीय

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नगरदेवळळा~बाळद जि.प.गटात युवक जोडो व संपर्क अभिमानाची नियोजन बैठक संपन्न.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथे कापूरच्या सुगंधा आड प्रतिबंधीत विमल गुटख्याच्याची विक्री.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज