आळंदी येथील वारकऱ्यांना अडवून अमानुषपणे करण्यात आलेला लाठीमार लांच्छनास्पद, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी संतप्त.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२३
सद्यस्थितीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शासन व प्रशासनाचा ताळमेळ बसत नसल्याने व काही लोकप्रतिनिधी उंटावरुन शेळ्या चारत असल्याने सद्यस्थितीत “खऱ्याच खोट, आणि लबाडाच तोंड मोठं” अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.