पाचोरा उद्या रविवार रोजी “अटल भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे उद्घाटन सोहळा
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१४/११/२०२०
पाचोरा शहरात दि.१५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११:३० ठिकाण कृ.उ.बा.समिती समोर भडगाव रोड पाचोरा व भडगाव येथे सकाळी ११:०० वाजता.ठिकाण बडे सर कॉम्पलेक्स पाचोरा रोड भडगाव येथे”अटल भारतीय जनता पार्टी, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन,मा.आ.जल संपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजुमामा भोळे, प्रमुख उपस्थिती खासदार मा.उन्मेषदादा पाटील, चाळीसगाव आमदार मा.मंगेशदादा चव्हाण,विधान परीषद सदस्य मा.आ.चंदूभाई पटेल मा.करण दादा पवार,प.स.पाचोरा सभापती मा.वसंत हिराचंद गायकवाड,मा. सौ.विजयाताई दिलीप पाटील,यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.तरी
कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष ,पाचोरा अमोल पंडितराव शिंदे,भाजप तालुका अध्यक्ष भडगाव अमोल नाना पाटील,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, यांनी केले आहे.