राजुरी शिवारातून तीन बैल व दोन गायींची चोरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२३

पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील पांडुरंग पाटील यांच्या शेतातून दिनांक २२ मार्च २०२३ बुधवार रात्री पासून तर दिनांक २३ मार्च २०२३ गुरुवार सकाळपर्यंतच्या वेळात तीन बैल व दोन गायी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर ही बाब लक्षात आली आहे. तरी फोटोतील बैल कुठेही आढळुन आल्यास ८९९९१३४४५९ या भ्रमणध्वनी क्रमांक संपर्क साधावा असे आवाहन पांडुरंग पाटील यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या