नरहर (नाना) पाटील यांचे दुःखद निधन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२३

पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय पाटील व डॉ. निळकंठ पाटील यांचे वडील आदरणीय नरहर (नाना) पाटील यांचे दिनांक १७/०१/२०२३ मंगळावर रोजी ३.३० वाजता दुःखद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २:०० वाजता भडगाव तालुक्यातील वाक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

ब्रेकिंग बातम्या