सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›5G च्या नादात 4G वाध्यांत, नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हतबल.

5G च्या नादात 4G वाध्यांत, नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हतबल.

By Satyajeet News
October 7, 2022
280
0
Share:
Post Views: 40
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२२

सद्यस्थितीत प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात भ्रमणध्वनी हा महत्त्वाचा घटक बनला असून विशेष करुन शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुविधा उपलब्ध आहेत परंतु नेटवर्कर अभावी त्यांचा अभ्यास होत नाही. तसेच फोन पे, गुगल पे व इतर माध्यमातून हजारो नव्हे तर करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. परंतु सगळीकडे 5G नेटवर्कचा गाजावाजा सुरु झाला आहे. मात्र या 5G नेटवर्कच्या नादात 4G नेटवर्कर मिळत नसल्याने एअरटेल व जीओ चे ग्राहक हतबल झाले आहेत.

विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मोबाईल टावर उभे दिसत असले तरी ते फक्त शोपीस ठरत असून नेटवर्कर मिळत नसल्याने ग्राहक डेटा वापरत नसला तरी कंपनीकडून देण्यात येणारा दिड जीब, दोन जीबी डेटा वापरला गेल्याचे संदेश टाकून मोबाईल कंपन्या ग्राहकांची लूट करत असल्याच्या तक्ररी समोर येत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा शहरातील माई मंडळ व शिंदे अकॅडमी ...

Next Article

कल्याण येथे स्कूल बसच्या धडकेत कुऱ्हाड येथील ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतूदी मध्ये वाढ, आ. किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

    March 2, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. शिवारात बिबट्याचे दर्शन.

    February 23, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    श्री.स.भु प्रशाला गोंदेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

    March 8, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    जिल्हास्तरीय भारतीय लोकशाही आघाडीची स्थापना.

    November 7, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा रुट मार्च.

    November 15, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, सचिन सोमवंशी.

    October 30, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा.ना.श्रीमती यशोमती ठाकूर आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर.

  • पाचोरा तालुका.

    कुरंगी ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक नसल्याने, पदाधिकारी लागले वसुलीला.

  • ब्रेकिंग न्यूज

    विधानसभा निवडणुकीत शक्ती प्रदर्शन व प्रचारासाठी लाखोची खर्ची, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फक्त एक कचोरी व हिरवी मिर्ची.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज