स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतवासीयांना हार्दिक शुभेच्छा,शुभेच्छुक वरखेडी ग्रुप ग्रामपंचायत व सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०८/२०२२
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आपल्या भारत देशात १५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने हर घर तिरंगा उभारुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा म्हणून जनजागृती करण्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
याच अमृत महोत्सवानिमित्त भारतवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.