सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›श्रध्देय तात्यासाहेब आर. ओ.पाटील यांच्या जयंतीनिमित्त, भव्य योगासन व प्राणायाम शिबिराचे आयोजन.

श्रध्देय तात्यासाहेब आर. ओ.पाटील यांच्या जयंतीनिमित्त, भव्य योगासन व प्राणायाम शिबिराचे आयोजन.

By Satyajeet News
September 29, 2022
618
0
Share:
Post Views: 127
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०९/२०२२

श्रध्देय तात्यासाहेबांचा जन्मदिवस म्हणजेच विजयादशमी अर्थातच ‘प्रेरणा दिवस’ या दिवशी तात्यासाहेबांच्या जीवनाचा, कृतीचा, सामाजिक व नैतिक विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी पाचोरा, विधानसभा मतदार संघ पाचोरा-भडगाव तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटना पदाधिकारी, लोक प्रतिनिधींनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. तात्यासाहेबांच्या जयंती प्रित्यर्थ सर्व नागरिकांसाठी लोकांच्या आनंदी, सुखी व निरोगी आरोग्यासाठी निःशुल्क भव्य योगासन व प्राणायम महाशिबिराचे मोफत आयोजन आयोजन करण्यात आले आहे.


(प्रत्येक बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरु नका.)

पतंजलि योग समिति, महिला पतंजलि योग समिति, भारत स्वाभिमान, युवा भारत, पतंजलि योग समिति हरिव्दार येथील राष्ट्रीय किर्तीचे प्रसिध्द योगशिक्षक गुरु परमशिष्य विद्वान युवा पतंजलि किसान सेवा समिति सन्यासी पुज्य स्वामी विप्र देव जी महाराज, पुज्य स्वामी यज्ञ देव जी महाराज यांचे निःशुल्क शिबिर वीर महाराणा प्रताप चौक जवळील एम. एम. कॉलेजच्या भव्य मैदानावर दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२२ ते ०५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत दररोज सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत घेण्यात येणार असून हे शिबिर या शिबिराचा पाचोरा, भडगाव शहर व तालुक्यातील सर्व योगा प्रेमींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सुमीत किशोर आप्पा पाटील आऊ मुकुंदअण्णा बिल्दीकर ...

Next Article

निपाणे प्रकरणातील आरोपी अटकेस होत असलेल्या विलंबनाबाबत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    जगा आणि जगू द्या विकास मंचचे आंदोलन आठव्या दिवशी मागे.

    February 2, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे लढवय्या भीमसैनिकांच्या सन्मान सोहळा संपन्न, सर्वांना विकासाची समान संधी देण्याचे काम राज्यघटनेने केले माजी खासदार प्रा. जागेंद्र कवाडे.

    January 24, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    किशोर आप्पा पाटील यांना निवडून आणण्याचा जन आंदोलन संघटकांचा निर्धार.

    November 13, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीची मागणी.

    June 23, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा दुरध्वनी मागील पंधरा दिवसापासून बंद. दूरसंचार विभाग कुंभकर्ण झोपेत.

    March 30, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायत मार्फत उद्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे शिबिराचे आयोजन.

    July 14, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    वर्दीतील साहित्यिक ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे १३ जूलै बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता जळगाव आकाशवाणीवर.

  • ब्रेकिंग न्यूज

    दिनांक १२ सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे जेलभरो आंदोलन.

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात मोबाईल ग्राहक त्रस्त

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज