मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांचा सत्कार व आमदार मा. श्री. किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून हजारो शिवसैनिक मुंबई रवाना.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०७/२०२२
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांचा सत्कार व पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळावे याच्या समर्थनार्थ पाचोरा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मुंबई रवाना.
Download WordPress Themes Nulled and plugins.