कोल्हे येथील कट्टर शिवसैनिक गफूर तडवी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनांक~२८/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील कट्टर शिवसैनिक कोल्हे गावचे माजी सरपंच गफूर शेनफडू तडवी वय वर्षे ८५ यांना आज सायंकाळी साडेपाच वाजेच्यासुमारास देवाज्ञा झाली. त्यांच्या पाश्चात्य ३ मुले ४ मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून
त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ठीक ८ वाजता कोल्हे येथील रहाते घरापासून निघणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.