सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›माणूसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना, २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे, नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल.

माणूसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना, २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे, नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल.

By Satyajeet News
April 14, 2022
787
0
Share:
Post Views: 169
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०४/२०२२

राज्यात बऱ्याचशा ठिकाणी चिमुकल्यांसह महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीत. अशातच पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्याला रंगेहात पकडून त्याला संतप्त नागरिकांना चांगला चोप दिला आहे.

संतापजनक प्रकार~
पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी २ वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घराशेजारी राहणारा सुभाष महादू महाजन हा दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत अंगावरील कपडे काढून अश्लिल चाळे करत होता. दरम्यान, चिमुकलीची आई शोधाशोध करत सुभाष महाजन याच्या घरात घसुल्यावर हा प्रकार पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला.

हा प्रकार नागरीकांना समजल्यावर संतप्त नागरीकांनी संशयिताला पकडून चांगला चोप दिला. पिडीत चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुभाष महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व शिंदाड ग्रामपंचायतीच्या संयुक्त ...

Next Article

शेतकरी सहकार विकास पॅनलचा एकच ध्यास, संस्थेचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पाचोरा शहरात बायोडिझेलचा साठा जप्त, पाचोरा पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई.

    September 30, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

    July 22, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये हजर झाल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

    September 18, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सावखेडा भैरवनाथ बाबा मंदिरातील चोरी प्रकरणी मुद्देमालासह आरोपी जेरबंद. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची यशस्वी कामगिरी.

    January 29, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    विजयी मिरवणुकी दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांचा विनयभंग २४ व्यक्तींविरोधात पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

    November 26, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड खुर्द गावात आज होणार नवीन जुगाराच्या अड्ड्याचा शुभारंभ. अवैधधंदे बंद करा नाहीतर आमच्यावर गुन्हे दाखल करा कुऱ्हाड गावातील महिलांची ...

    December 6, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    अर्थसंकल्प मांडला की गुजरात पॅटर्न राबविला हेच समजत नाही-सचिन सोमवंशी.

  • Uncategorized

    पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे व भ्रष्टाचार करणारांची हिंमत वाढल्याने, तक्रारदारा विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची शृंखला सुरुच.

  • क्राईम जगत

    पहूर येथील सराफी व्यापाऱ्याचा संशस्यास्पद मृत्यू, घातपात की अपघात पोलिसांसमोर मोठे आव्हान.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज