अंबे वडगाव येथील शिवसैनिक मा.श्री. शशिकांत वाघ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३-०३/२०२२
अंबे वडगाव येथील कट्टर शिवसैनिक व भडगाव, पाचोरा तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता मा. श्री. शशिकांत हिंमत वाघ यांचा ०१ एप्रिल २०२२ शुक्रवार रोजी ३६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी मा. श्री. शशिकांत वाघ यांच्या स्नेही, मित्रपरिवार तसेच आप्तेष्टांनी भ्रमणध्वनीवर सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी सुरवात केल्याने शशिकांत वाघ यांचा भ्रमणध्वनी दिवसभर व्यस्त होता.
नंतर सायंकाळी त्यांचा स्नेही मंडळीने थेट शशिकांत वाघ यांच्या अंबे वडगाव येथील निवासस्थानी भेट देऊ दीपप्रज्वलन करत केक कापून पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर भाऊ सोनार, निसर्ग होटेलचे मालक भैय्यासाहेब, डॉ. शांमकांत वाघ, विरभान पाटील, डॉ. चेतन वाघ, भावेश हडप, कायदेतज्ज्ञ मंगेशराव गायकवाड, पंकज पाटील, अकुश पाटील, हर्षल वाघ, जगदीश वाघ, प्रविण पाटील, विनायक शेळके, संजय धोंडू पाटील, वाल्मीक देवरे, राहुल देवरे, गजानन चंद्रे, महारू हटकर, विनायक वाघ, शिवाजी पाटील, विकास चव्हाण. (बापूजी), मुन्ना वाघ, मांगो तात्या, नितीन वाघ, विजय राठोड, मुकेश पाटील, भोला भाऊ शेळके, साहेबराव रोकडे विनोद नाईक (मालखेडा), सचिन वाघ, मोहन चव्हाण, अमोल वाघ, निलेश देवरे, अमोल वाघ, अतुल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रोहित पाटील रमेश औकार पाटील, अनिल देवरे, मंगेशराव खैरनार, सुनिल निकम, साई पाटिल, रोशन पाटील, हितेश पाटील, शरद पाटील, हिम्मतराव पाटिल, अशोक वाघ, प्रतिक पाटील, सतीश पवार, पवन वाघ, रितेश, जगदीश काळे, वाल्मिक देवरे, आबा शिंदे, दत्तात्रय देवरे, राजेंद्र कोळी, निलेश कदम इत्यादी मित्रपरिवार, स्नेही मंडळी हजर होते.