सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›कु.डॉ. वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पि. एच.डी . केल्या बद्दल शिवसेनेतर्फे गौरव.

कु.डॉ. वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पि. एच.डी . केल्या बद्दल शिवसेनेतर्फे गौरव.

By Satyajeet News
March 12, 2022
241
0
Share:
Post Views: 50
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२२

पाचोरा शहरातील रहीवाशी स्वातंत्र्य सैनीक व पाचोरा न.पा. माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर स्व. दामोदर लोटन महाजन यांची नात ध्येय करिअर अँकेडमीचे संचालक संदीप दा. महाजन व पाचोरा श्री . गो. हायस्कुलच्या इंग्रजी विषयाच्या उप- शिक्षीका सौ.शितल सं. महाजन यांची मोठी कन्या कु.डॉ. वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात (A+) पदवी तर M.Sc (A+) तसेच B.Ed (A++) यश प्राप्त करून गणित विषयात तिने J.J.T.U. येथुन Certain Investigations On Algebraic Structure Of Groups And Rings या विषायात संशोधन करून वयाच्या २६ व्या वर्षी Ph.D. प्राप्त केली. गणित विषयात पाचोरा शहर व तालुक्यातुन प्रथम तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात Doctorate होणारी Ph.D प्राप्त करणारी पहीली व्यक्ती ठरली आहे.

कु.डॉ. वैष्णवी हल्ली पाचोरा येथील श्री. शेठ एम. एम. कॉलेज मध्ये सिनीअर कॉलेजला गेल्या तिन वर्षा पासुन मॅथ विभागाचे HOD म्हणुन कार्यभार सांभाळत आहे तिच्या यशा बद्दल पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी शिवसेना जि.प.गटनेते रावसाहेब पाटील, मा.जि.प.सदस्य, उद्धव मराठे, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिलदीकर, मा.नगरसेवक सतीश चेडे , मा.नगरसेवक राम केसवाणी, आदी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुऱ्हाड, सार्वे परिसरात विद्यूत वितरण कंपनीकडून शेतकर्‍यांचा ...

Next Article

पाचोरा येथे ब्राह्मण महिला मंडळातर्फे, महिला सप्ताह ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    माणुसकी समुहातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांचा सत्कार.

    February 7, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव परिसरात तो आला म्हणजे ती जाते, विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार.

    June 11, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र चौफेर या साप्ताहिकाचे आमदार किशोर आप्पा पाटील व डॉ. दिनेश सोनार यांच्या हस्ते थाटात प्रकाशन.

    June 15, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव येथे २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता ग्रामसभेचे आयोजन.

    January 23, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे पि.एम.वाणी वायफाय योजनेचा तहसीलदार मा.श्री. कैलास चावडे यांच्याहस्ते शुभारंभ.

    January 2, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात लोहारी व आर्वे ग्रामस्थांकडून चार जुलै रोजी रस्ता रोको आंदोलनचा इशारा.

    June 29, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • ब्रेकिंग न्यूज

    नवरदेव घोड्यावर तर वऱ्हाड वाऱ्यावर, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • Uncategorized

    वीज कडाडल्याने दिलीप जैन यांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून खाक, अंदाजे चाळीस हजाराचे नुकसान.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज