सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›लखमापूर येथील आदिवासी महिला मजुरांना मारहाण केल्याप्रकरणी, पाचोरा येथील प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना  एकलव्य संघटनतर्फे निवेदन.

लखमापूर येथील आदिवासी महिला मजुरांना मारहाण केल्याप्रकरणी, पाचोरा येथील प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना  एकलव्य संघटनतर्फे निवेदन.

By Satyajeet News
December 24, 2021
247
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२१

लखमापूर येथील आदिवासी महिला मजुरांना मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा येथील प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना  एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे  यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ  यांच्या प्रमुख उपस्थितीत  एकलव्य संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.   

या निवेदनात म्हटले आहे की दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील लखमापुर येथे निंदनीय घटना घडली होती, गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली तयार करण्यात आली होती की, आदिवासी शेतमजुर आपल्याकडे कमी मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पुर्ण गावातुन सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असे लेखी पत्र काढन्यात आले व जे काही आदिवासी महिला बाहेरगावी कामाला जात असतांना सर्व मजुर वर्गाला काही संवर्ण धनदांडग्या लोकांनी रस्त्यात अडवून तुम्ही दुसरीकडे ( बाहेरगावी ) कामाला जाऊ नका, गेले तर तुम्हाला गावात राहु देणार नाही. असे धमकावण्यात आले होते. तसेच  त्या ठिकाणी आदिवासी महिलांना संबंधीत जमावाने ग्रामपंचायत समोर मारहाण केली होती 

आदिवासी समाजात दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या लोकांवर व लेखी पत्र काढणाऱ्या ग्रा.पं.पदाधिकारी, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक सरपंच यांच्यावर देखील आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून सामाजिक बहिष्कार अधिनियम २०१६ कायद्या अंतर्गत कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय मिळावा व येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत. करीता शासनाकडून कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करन्यात यावी.  

प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना निवेदन देतांना एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ,  जळगांव जिल्हाध्यक्ष (जळगांव लोकसभा), मा.संजुबाबा, युवा जिल्हाध्यक्ष मा.रविभाऊ सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख, मा.रोहिदास जाधव, पाचोरा तालुकाध्यक्ष, मा.गणेश वाघ, युवा जिल्हा कार्याध्यक्ष, मा. समाधान जाधव, पाचोरा तालुका मार्गदर्शक, मा.रमेश मोरे सर, शहराध्यक्ष, मा.पिंटू मोरे, तालुका सल्लागार, मा.बबन मोरे, मा. रमेश ठाकरे युवा उपाध्यक्ष, मा. राहूल ठाकरे तसेच एकलव्य संघटनेचे  सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 92
Previous Article

कंत्राटी सफाई कर्मचारी, घंटागाडी यांना शासन नियमानुसार ...

Next Article

धरण उशाला आणि कोरड घशाला, भोकरी ग्रामस्थांची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट, सुविधांअभावी ग्रामस्थांची होतेय घुसमट. ग्रामसभा घेण्यात यावी ग्रामस्थांची मागणी.

    August 24, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आर्वे गावात कुत्र्यांचा उपद्रव, ग्रामस्थ व लहान बालकांचा जीव धोक्यात.

    December 12, 2021
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वरखेडी येथील स्व.‌ सरोजिनी पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्तृत्ववान महिलांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न.

    March 10, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे मा. श्री. उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी अटल मैदानाची पाहणी करतांना सौ. वैशालीताई सुर्यवंशी.

    April 17, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वैद्यकीय क्षेत्रातील देव माणूस डॉ.सागर दादा गरूड, वाकोद येथील तरूणावर स्वखार्चाने केली मोफत शस्त्रक्रिया.

    September 9, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कडे वडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ए. टी. डब्लू. कार्डधारकांना मिळतेय शुध्द व थंडगार पाणी.

    June 10, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर मिळते मुबलक दारु, अंबे वडगाव ते वरखेडी रस्त्यावर मद्यधुंद चालकाचा प्रताप, गाडीवरचा ताबा सुटल्याने पाईप रस्त्यावर.

  • विविध यश निवड

    कोल्हे येथील अशोक पाटील यांची शेतकरी सेना उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती.

  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र चौफेर या साप्ताहिकाचे आमदार किशोर आप्पा पाटील व डॉ. दिनेश सोनार यांच्या हस्ते थाटात प्रकाशन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज