पाणवठ्यांवर मुबलक पाणी असल्याने विदेशी पक्ष्यांनी फिरवली पाठ.
वाघूर धरण परिसरात ६८ जातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव: यंदा झालेल्या जोरदार मान्सूनमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने व पक्ष्यांनाही शिकाराची मुबलकता असल्याने यंदा हिवाळी पक्ष्यांनी जिल्ह्यातील पाणवठ्यांकडे पाठ फिरवली आहे. पाणथळ प्रदेश दिनानिमित्त शहरातील काही पक्षम वाघूर धरण परिसरात पक्षी गणना केली असता, या भागात ६८ जातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद झाली आहे. सर्वदूर मुबलक पाणी असल्याने यंदा पक्ष्यांनी जिल्ह्यातील पाणवठ्यांकडे पाठ फिरवली असल्याची माहिती पक्षिमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.
पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ, बाळू महांगडे, शिल्पा गाडगीळ यांनी ही गणना केली. वाघूर धरण परिसरात सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान ही गणना केली. जिल्ह्यात सहजासहजी वाघूर, हतनूर या मोठ्या प्रकल्पांच्या
तलवार बदक,
ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची गणना होत असते. मात्र, यंदा पक्ष्यांचा
काळ्या शेपटीचा मालगुजा.
रेशाळ बगळा.
उघड चोच करकोचा.
संख्येत घट झाली आहे. पक्ष्यांना आवश्यक खाद्यासाठी जास्त खोलगट
या पक्ष्यांची नोंद
पक्षी गणनेत पाणथळ पक्ष्यांमध्ये
प्रामुख्याने २१८ वारकरी पक्ष्याची, तर ९० छोटा पाणकावळा या पक्ष्याची नोंद मोठ्या संख्येने करण्यात आली.
या पक्ष्यांसह
गडवाल, तरंग, थापट्या, भुवई बदक, लालसरी, साधा पाणलाव, नदी
सुरय, ठिपकेवाली तुतारी, काळ्या शेपटीचा मालगुजा चिखला, पाणकाडी बगळा, मोरशराठी, काळा शराटी, शेकाट्या, चिखल्या हिवाळी पांडुरका हरीण, उघड चोच सुरकोचा, आशियाई कवडी मैना, करडा बगळा, पांढच्या भुवईचा धोबी, पांढरे धोबी, युरेशियन दलदल या पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
हळदी कुंकू किंवा प्लवा बदक.
नदी सुरय
भागाची गरज भासत नाही. सद्यस्थिती सर्वच प्रकल्पांमध्ये पाणी जास्त आहे. त्यामुळेदेखील पक्ष्यांनी पाठ फिरवली असल्याची शक्यता आहे.