होळी व धुलिवंदन हे सण साध्या पद्धतीने साजरे करा.( सपोनि सुदाम शिरसाठ)
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
प्रज्वल चव्हान (गोंदेगाव)
दिनांक~२८/०३/२०२१
शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याचे संक्रमण थांबवण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचा म्हणजे (सामाजिक अंतर) राखने हा एकमेव व चांगला पर्याय आहे.
याकरिता शासन, प्रशासन, आरोग्यविभाग व पोलिस हे दिवसरात्र एक करुन जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. म्हणून आपणही यात सहभागी होऊन कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी यावर्षी होळी व धुलीवंदन हे सण साध्या पद्धतीने साजरे करुन सहकार्य करावे असे आवाहन सोयगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी केले आहे.
तसेच शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे कोणीही उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.