अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे अवाहन
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२२
आजरोजी पाचोरा रेल्वे तिकीट घराजवळ फोटोतील एक अनोळखी इसम मयत अवस्थेत आढळून आला असून तो पाचोरा तालुक्यातील एखाद्या खेडेगावातील असू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
म्हणून फोटोतील इसमाला कोणी ओळखत असल्यास किंवा कुणाचा नातेवाईक असल्यास त्यांनी बबलू मराठे ९८९०२८४८८१ व सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे विभागाचे मा.श्री. ईश्वर दशरथ बोर्डे ९०२८१५२९६७ या भ्रमणध्वनीवर त्वरित संपर्क साधवा असे अवाहन पाचोरा रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.