ॲड. मंगेशराव गायकवाड यांची पाचोरा तालुका वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंबे वडगाव ग्रामस्थांकडून नागरी सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२३

अंबे वडगाव येथील ॲडव्होकेट मा. श्री. मंगेशराव गायकवाड याची पाचोरा तालुका वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अंबे वडगाव ग्रामस्थांनी त्यांचा नुकताच जाहीर सत्कार केला. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.


संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.

ब्रेकिंग बातम्या