पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घरपोच रेशन कार्ड वाटप.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२२
पिंपळगाव हरेश्वर येथील अनेक नागरिकांचे नवीन रेशन कार्ड बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होते, याची दखल घेत राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे शालिग्राम मालकर यांनी तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता, तहसीलदार चावडे यांनी तात्काळ सर्व प्रलंबित रेशन कार्ड पुरवठा विभागास तयार करून द्यायला सांगितले.
यावेळी आलेले नवीन रेशन कार्ड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शालिग्राम मालकर, प्रशांत माळी, संतोष कुटे, विजय काळे, योगेश पाटील, तुषार पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अनेक नागरिकांना घरपोच जाऊन रेशन कार्ड वाटप केले ह्या स्तुत्य उपक्रमाचे पिंपळगाव आणि परिसरात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
Download WordPress Themes Nulled and plugins.