सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›मुलासह वडिलांचा मृत्यू, एक दिवसाचा नातू देतोय मृत्यूशी झुंज .

मुलासह वडिलांचा मृत्यू, एक दिवसाचा नातू देतोय मृत्यूशी झुंज .

By Satyajeet News
April 19, 2021
2101
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर)
दिनांक~१९/०४/२०२१

हसत्‍या खेळत्‍या परिवाराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गाठले आणि कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलासह वडिलांचा मृत्यू, तर एका दिवसाच नवजात मुल मृत्यूशी झुंज देत असल्याची मन सुन्न करणारी घटना तितुर (ता.सोयगाव) येथे रविवारी (ता.१८) घडली आहे.

वडील भगवान पंडीत खैरनार (वय ५६), मुलगाराहुल भगवान खैरनार (वय ३०, रा.तितुर) असे मृतांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. सोयगाव तालुक्यात कोरोनाचा संक्रमण वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. तालुक्यात रुग्णसंख्या ३०० पार गेली असुन मृत्युच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे.
गोंदेगाव येथे चार जण, तर हनुमंतखेडा येथे आठ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

तितुर येथील एकाच कुटुंबातील दोन जणांचा बळी घेतला आहे. तितुर येथील भगवान पंडीत खैरनार (वय ५५) यांना कोरोनाची लागण झाल्याने पाचोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु दोन दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाला. नंतर संसर्गामुळे मुलास देखील कोरोना झाल्याने प्रथम उपचारासाठी पाचोरानंतर चाळीसगाव. परंतु प्रकृती जास्त खराब असल्याने औरंगाबाद येथे घेऊन जात असताना सोमवारी (ता.१९) पहाटे राहुलचा देखील मृत्यु झाला. अवघ्या दोन दिवसांत पिता पुत्राचा कोरोनाने बळी घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यातच राहुलच्या पत्नीस रविवारी (ता.१८) प्रसुतीसाठी पाचोरा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असता एका गोंडस मुलास जन्म दिला. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. मुलास जन्मताच ऑक्सिजन पुरवठा आवश्यक होता.

मात्र पाचोरा येथील एकाही रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने जवळील चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे एक दिवशीय मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. तर सासरा, पती आणि मुलाच्या विरहाने पत्नीची देखील तब्येत खालविली असुन तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दुसर्‍या टप्प्यात प्रभाव वाढला : तितुर येथे गेल्या वर्षी अवघे तीन जण कोरोना बाधित होते. तर दुसऱ्या लाटेने तर संपुर्ण गावावर वर्कदुष्टी पडली पडल्याने सात जणांचा मृत्यु झाला असून पन्नास जण कोरोनाशी लढत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 50
Previous Article

कृषी विभागाचा सिंगल फेज विद्युत पुरवठा रात्रीचे ...

Next Article

सावधान ब्रेक दि चेन’बाबत अधिक कडक निर्बंधांचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    गोंदेगाव येथे किराणा दूकान व गॅरेजला भिषण आग, लाखो रुपयांच्या किराणा मालासह मोटरसायकल गॅरेज जळुन खाक.

    March 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करणेसाठी उद्या शिवसेनेचे धरणे आंदोलन.

    December 2, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात १०९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १२ बाधितांचा मृत्यू.

    March 23, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड गणातून पंचायत समिती निवडणूकीसाठी, चरणसिंग राठोड इच्छुक.

    March 31, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    महा वितरण कंपनी म्हणजे विद्यूतचोरांची धणी. वाढीव बीलामुळे विद्यूतग्राहकांच्या डोळ्यात पाणी

    February 3, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    (आरोग्य राज्यराष्ट्रीय) महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक

    February 23, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरातील सुमारे ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार.

  • महाराष्ट्र

    शेंदुर्णी येथील भाऊबंद संघटनेतर्फे ‘हिट अँड रन’ (Hit and Run Act) कायद्याच्या विरोधात केले रस्ता रोको आंदोलन.

  • आपलं जळगाव

    कोरोना काळात जामनेर तालुक्यात हॉटस्पॉट ठरलेल्या पाळधीत प्रथमिक आरोग्य केंद्र व्हावे-जामनेर युवासेनेची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज