
* मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर* कळमसरा तालुका पाचोरा येथे *सौ. वंदना अशोक चौधरी. जिल्हाध्यक्षा. महिला राष्ट्रवादी काँग्रेस** *व* *अशोक दादा चौधरी.* *सरपंच-कळमसरा.*
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* यांच्या विद्यमाने गावातील ग्रामस्थांच्या प्रती असलेल्या ऋणानुबंधातुन
श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय जळगाव यांच्या सहकार्याने संपन्न करण्यात आले.
* *शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गुलाबराव देवकर नाना(माजी मंत्री, अध्यक्ष जिल्हा* *मध्यवर्ती सहकारी बँक, *जळगाव), श्री. दिलीप ओंकार वाघ (माजी आमदार पाचोरा), श्री. संजय दादा गरुड (राष्ट्रवादी काँग्रेस* *पदाधिकारी), अशोक भाऊ लाडवंजारी, अशोक चौधरी सरपंच कळमसरा,वंदनाताई चौधरी महिला* *जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव , उज्ज्वल निकम ग्रामपंचायत सदस्य, उद्धव माळी, रमेश तेली,बाळुदादा सावंत,कैलास चौधरी आदि उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने मंचाचे अध्यक्ष आयु. उज्ज्वल निकम.(ग्रामपंचायत सदस्य), मंचाचे कायदेशीर विधी सल्लागार आयु. संदिप चंद्रभान निकम.(ग्रामविकास अधिकारी), मंचाचे सरचिटणीस आयु. गौतम उत्तम निकम (प्राध्यापक) यांनी संविधान पुस्तिका भेट स्वरूपात दिल्यात व ग्रामस्थांच्या व विचार मंचाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.