सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोरा व भडगाव तालुक्यात मातोश्री पाणंद रस्ते व विविध योजनांचा आ.किशोर अप्पा पाटील घेणार आढावा, उपस्थितीचे आवाहन.

पाचोरा व भडगाव तालुक्यात मातोश्री पाणंद रस्ते व विविध योजनांचा आ.किशोर अप्पा पाटील घेणार आढावा, उपस्थितीचे आवाहन.

By Satyajeet News
December 29, 2021
782
0
Share:
Post Views: 211
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१२/२०२१

महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यात गुरुवार दि ३० रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे.

या विशेष आढावा बैठकीला आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील हे मार्गदर्शन करणार असून यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील रस्तांच्या आढाव्यासह घरकुल व विविध योजनांचा देखील आढावा आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील हे घेणार आहेत.

सदरची आढावा बैठक पाचोरा येथे दिनांक ३० डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता स्व.राजीव गांधी टाऊन हॉल याठिकाणी घेण्यात येईल, तसेच भडगाव तालुक्याची बैठक दुपारी ३ वाजता भडगाव पंचायत समितीच्या सभागतुहात होणार असून या बैठकीला पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

रोहिणीताई खडसे हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह सात ...

Next Article

वरखेडी येथील बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने कत्तलीसाठी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान. पहान येथील अकील, शकील मागील तीन वर्षांपासून करत आहेत मोफत रुग्णसेवा.

    April 28, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    दत्तु जाधव राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्काराने सन्मानित .

    June 4, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे उद्या रोटरी क्लब तर्फे रस्ते सुरक्षा विषयक व्याख्यान व जनजागृती उपक्रम.

    January 19, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    डॉ. सौ. ग्रीष्मा पाटील यांचे अचुक निदान व उपचारपद्धतीने लकीला मिळाला पुनर्जन्म.

    April 1, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी जितेंद्र जैन यांची नियुक्ती.

    April 18, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पिंप्री बुद्रुक येथील जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेत मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.

    August 11, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    एच. आय. व्ही. बाधित आहात चिंता नको, बिनधास्तपणे करा लग्न सुशील गायकवाड यांचे आवाहन.

  • ब्रेकिंग न्यूज

    अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे अवाहन

  • Uncategorized

    कळमसरा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज