सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›वेळेचे महत्त्व कळाले म्हणून उतरत्या वयातही दीक्षा घेण्याचा दृढ संकल्प. श्रीमती पारसबाई नेमीचंद मोदी.

वेळेचे महत्त्व कळाले म्हणून उतरत्या वयातही दीक्षा घेण्याचा दृढ संकल्प. श्रीमती पारसबाई नेमीचंद मोदी.

By Satyajeet News
January 27, 2022
444
0
Share:
Post Views: 157
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

ललित जैन.(चोपडा)
दिनांक~२७/०१/२०२२

गुरु आशीर्वादानेच जीवनाला कलाटणी मिळाली

जिवन क्षणभंगुर आहे. याची प्रचिती आपणास परमेश्वर वारंवार देत असतो तरी मनुष्य लोभाच्या जाळ्यात इतका अडकतो की, तो मरेपर्यंत माझे माझे करत असतो.कोरोना काळात आपलेच आपले होत नव्हते. मनुष्याला आपली खरी किंमत कळाली. तरीही मनुष्य हा आपल्या जीवनात बदल करून घेत नाही.साधूसंत नेहमीच आपणास सूचित करत असतात की, धर्म शिवाय तुमच्या सोबत काहीच येणार नाही त्यांनी जीवनात धर्माचे स्थान, वेळेचे महत्व आणि गुरु आशीर्वादाचे महात्म्य सांगत त्यांनी आपल्या जीवनाला गुरूच्या आशिर्वादाने कशी कलाटणी मिळाली ते सांगितले. आणि त्याचमुळे वेळेचे महत्त्व कळाले म्हणून उतरत्या वयातही दीक्षा घेण्याचे दृढ संकल्प मी केला आहे.असे विचार सत्कार व सन्मान प्रसंगी श्रीमती पारसबाई मोदी.

चोपडा येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघ,चोपडा कडून दीक्षार्थी श्रीमती पारसबाई नेमीचंदजी मोदी (मालेगाव ) यांचा सत्कार व सन्मानाचा आयोजन सुधर्म आराधना भवन मध्ये करण्यात आला होता. यावेळी त्यांनी जीवनात धर्माचे महत्त्व वाढावे म्हणून उपस्थित सभेला कंदमूळातील कोणत्याही एका कंदाचे त्यांनी त्याग करावे असे आवाहन केले व त्यांच्या शब्दाला मान देऊन उपस्थित जनसमुदायने शपथ ग्रहण केली.

याप्रसंगी प्रा.शांतीलाल बोथरा,प्रदीप बरडीया, श्रीमती प्रेमलता टाटीया ,श्रीमती प्रभादेवी राखेचा यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष निर्मल बोरा यांनी भजन द्वारे संयमी जीवनाची पुष्टी केली. तदनंतर योगेश मोदी यांनी “आई” या शब्दाची किमया सांगत त्यांच्या जीवनात आई ने ’काय नाही केले’ याचे थोडक्यात वर्णन करत त्यांच्या जीवनातील प्रसंगाला उलगडा करण्याचा प्रयत्न केला. दीक्षार्थी श्रीमती पारसबाई नेमीचंदजी मोदी यांचे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघाचे अध्यक्ष सुभाषचंद बरडीया व संघपती गुलाबचंद देसरडा,संजय बरडीया आदिंनी मानपत्र देऊन त्यांचे स्वागत केले तर संघातील ज्येष्ठ श्राविका श्रीमती किरणदेवी रमेशचंद बरडीया व वीरमाता श्रीमती कंचनबाई मिलापचंद बरडीया यांनी शाल व माळा देऊन सन्मान केला.

यावेळी मालेगावातील “श्री पारस” चे संचालक प्रशांत मोदी, हेमंत मोदी व योगेश बी मोदींसह सौ. अनिता मोदी,सौ.स्मितल मोदी, सौ.रूपाली मोदी यांचे सत्कारही प्रदीप भाई बरडीया,धरमचंद टाटिया, रसिकभाई खिलोसिया यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील जैन व जैनेत्तर गणमान्य बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश बरडीया यांनी केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शिंदाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या, उदघाटन सोहळ्याचे ...

Next Article

श्रीराम नगर येथे होत असलेल्या बालोद्यानास क्रांतीवीर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • सांस्कृतिक

    ४ जूनला कुसुम्ब्यात प्राकृत दिनानिमत्त ग्रंथदिंडी व पालखी सोहळा.

    June 4, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    पाचोरा येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त गुर्जर समाज बांधवांना अवाहन.

    October 27, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    कोजागिरी पौर्णिमा

    October 29, 2020
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    पाचोरा येथे स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान चित्रफितीचे प्रकाशन.

    August 17, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम जन्मोत्सवास प्रारंभ.

    March 31, 2024
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    जल्लोष गरबा दांडियाचे आकर्षण ठरली चिमुकली लावण्या.

    September 28, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आरोग्य

    जामनेर तालुक्याचे आमदार मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदुर्णी येथ मुतखडा तपासणी शिबिर संपन्न.

  • पाचोरा तालुका.

    सुमीत किशोर आप्पा पाटील आऊ मुकुंदअण्णा बिल्दीकर आयोजित,दांडिया रास गरबा ग्रुप नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस.

  • कृषी विषयक

    केळीला ‘रेटबोर्ड’ प्रमाणे भाव मिळावा याकरिता शेतकरी संघटनेचे पाचोरा तहसिलदारांना निवेदन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज