सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी, जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी, जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन.

By Satyajeet News
November 13, 2021
932
0
Share:
Post Views: 124
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२१

भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरस्ती करुन ती त्रुटी विरहीत करण्याचा तसेच १ जानेवारी, २०२२ या अर्हता दिनांकानुसार नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या विशेष ग्रामसभेमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी/तपासण्यासाठी उपलबध करुन देण्यात येणार आहे. तसेच या मतदार यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे. ज्यांचे वय 1 जानेवारी, २०२२ रोजी १८ वर्ष पुर्ण होत आहे. त्यांची नवीन मतदार म्हणुन तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांची नावनोंदणी करता येईल. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास/नाव नोंदीमध्ये दुरुस्ती असल्यास विहीत अर्ज भरुन घेण्यात येईल. गावातील मयत मतदार/कायम स्थलांतरीत मतदार/लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी करता येईल. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती (पी.डब्ल्यू. डी.) मतदार नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकित करण्यात येतील.

तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या विशेष ग्रामसभेत आपआपल्या गावांत सहभागी होवुन मतदार यादीतील नाव नोंदणी, नावाची दुरुस्ती तसेच आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रविण महाजन, जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

वाट चुकन रावेर शहरात आलेल्या झारखंडच्या मनोरुग्णाची ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedमहाराष्ट्र

    महा वितरण कंपनी म्हणजे विद्यूतचोरांची धणी. वाढीव बीलामुळे विद्यूतग्राहकांच्या डोळ्यात पाणी

    February 3, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करणेसाठी उद्या शिवसेनेचे धरणे आंदोलन.

    December 2, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पुढाऱ्यांनो नुसतेच शेतकर्‍याच्या दारावर फिरण्याचे काम करू नका.

    September 8, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा.ना.श्रीमती यशोमती ठाकूर आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर.

    November 27, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    माणुसकी समुहाच्या वर्धापन दिनानिमित्त ३० डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर व सेवा गौरव पुरस्कार सोहळा.

    December 28, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण.

    July 2, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मंत्री गिरीश महाजनांनी दिला घरचा आहेर. छगन भुजबळ पालकमंत्रीच काय तिसरे उपमुख्यमंत्री होतील.

  • राजकीय

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवार सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना वाढता पाठिंबा.

  • राजकीय

    पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील प्रताप पाटील यांची भूमिका तळ्यात, मळ्यात विजयाची माळ कशी काय पडेल गळ्यात.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज