सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कुऱ्हाड गावात दबंग कारवाई. महिलावर्गातून अभिनंदन.

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कुऱ्हाड गावात दबंग कारवाई. महिलावर्गातून अभिनंदन.

By Satyajeet News
April 14, 2021
2646
0
Share:
Post Views: 188
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०४/२०२१

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोहारा दुरक्षेत्राचे कार्यकक्षेत येणाऱ्या कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात देशीदारुसह गावठीदारुची निर्मिती व विक्री भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या सुरु होती.

येथील दारु निर्मिती व विक्रीचे प्रमाण इतके आहे की या गावातून आसपासच्या जवळपास दहा खेड्यात दारुचा पुरवठा करण्यात येत होता तर कुऱ्हाड येथे जवळपासच्या पाच खेड्यावरील तळीराम दारु पाण्यासाठी येत असल्याने गावात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडून गावपरिसरात अशांतता पसरली होती.

याची तक्रार कुऱ्हाड येथील काही सुज्ञनागरीकांनी व महिलांनी सत्यजित न्यूजकडे केली होती याची दखल घेत सत्यजित न्यूजने बातमीच्या माध्यमातून सतत आवाज उठवला होता तसेच जळगाव येथील कर्तव्यदक्ष अधिकारी मा.श्री. चंद्रकांतजी गवळी साहेब यांना वस्तुस्थिती सांगितली होती. बातम्यांची व तक्रारीची दखलघ घेत पाचोराचे डीवायएसपी मा.श्री. भरतजी काकडे यांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांनी दिनांक १४ एप्रिल बुधवाररोजी पो.हे.कॉ. रणजित दादा राजपूत, पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे, पो.कॉ. अरुणभाऊ राजपूत संदिप राजपूत व सहकारी यांच्यासह अवैधधंदे करणाराकडे धाडसत्र राबवून कारवाई केल्याचे व बिनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केल्याचे खात्रीशीर समजले आहे.

(पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केल्याने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले असून या कारवाई बाबत कुऱ्हाड ग्रामस्थ व महिलांनी आभार मानले असून कारवाईत सातत्य ठेवून दारू, सट्टा, जुगार कायमस्वरूपी बंद करावे अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.)

अजून सविस्तर बातमी उद्या.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

*मधुकर सोनवणे यांचे दुखद निधन*

Next Article

संतोष परिहार यांचे दुखद निधन.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    निवडणुकीतील पराभव जिव्हारी; परधाडेत प्रतिस्पर्ध्याला मारहाण.

    January 18, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सोयगाव तालुक्यात पाच हजाराची लाच स्वीकारतांना ग्रामसेवकास रंगेहात अटक, वरठाण बस स्थानकावरील घटना.

    July 7, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    अंबे वडगाव येथे देवाला सोडलेल्या सांड गायीच्या चोरी प्रकरणात गावातील व्यक्तीचा हात असल्याचा ग्रामस्थांचा संशय.

    December 9, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शेंदुर्णी, पाचोरा शहरासह जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार, घराघरातील गृहिणी बेजार.

    August 30, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड येथील अवैधधंदे करणारे एक पाऊल पुढे, भ्रमणध्वनीवर घेतले जातात मटक्याचे आकडे.

    October 13, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सैन्य भरतीचे स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानास अटक ( ...

    November 29, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    अनाधिकृत विहीर खोदकाम प्रकरणी अकबर कहांकर यांना ग्रामपंचायतीकडून खड्डा बुजवून देण्यासाठी नोटीस.

  • कृषी विषयक

    दिव्यांग शेतकरी विनायक पाठक यांच्या मक्याच्या शेतात रानडुक्करांचा धुडगूस पन्नास हजाराचे नुकसान.

  • पाचोरा तालुका.

    पत्रकार गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त दाखवण्यात आला छावा चित्रपट.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज