पाचोरा शहरात मोकाट गुरांचे रस्ता रोको संमेलन.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१०/२०२१
पाचोरा शहरात मोकाट गुराढोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच असून या मोकाट सोडलेल्या गुरांचा रहदारीला अडथळा निर्माण होत असून यातून एखाद्यावेळेस मोठा अपघात होऊन जिवीतहानी होऊ शकते म्हणून या मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.