सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन.
पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा पंचायत समितीचे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी दत्त कॉलनीतील रहिवासी कै नाना शंकर पाटील यांचे आज* *सकाळी दि ९ अॉक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजता ह्दय विकाराने दुःखद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा आज दि. ९ अॉक्टोंबर रोजी* *दुपारी १ वाजता राहते घर दत्त कॉलनीतुन निघेल त्यांच्या पच्छात मुली जवाई*
*विलास पाटील,(ओएस पशुसंवर्धन जळगाव) वसंतराव पाटील( अधिकारी पाचोरा पिपल्स बँक , श्रीकांत पाटील (ग्रामसेवक) , हे आहेत*.
______________________
*दत्त कॉलनीतुन जेष्ठ मार्गदर्शक हरपले*
*नानाभाऊ हे दत्त कॉलनीतील उत्तम असे मार्गदर्शक होते. नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होत असे. नानाभाऊ यांच्या आत्म्याला शांती मिळो*
💐💐💐💐💐💐💐💐
*भावपूर्ण श्रद्धांजली*
*शोकाकुल*
*सचिन सोमवंशी*
*अध्यक्ष पाचोरा तालुका,कॉंग्रेस*