दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२३

शेंदूर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व जैन समाजाचे जेष्ठ सदस्य स्व. सागरमलजी मानकचंदजी कावडिया (वय.८५) यांचे आज सकाळी सात वाजेदरम्यान दुःखद निधन झाले. यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून दुपारी तीन वाजता निघेल. ते शेंदूर्णी येथील महावीर टी. व्ही. सेंटरचे संचालक संजय व अजय कावडिया यांचे वडील होत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.