सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्रवास सेवा.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्रवास सेवा.

By Satyajeet News
April 23, 2021
144
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०४/२०२१

मुंबई प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या सयुंक्त विद्यमाने मुंबई पोलीस, डॉक्टर,नर्स, वार्डबॉय, गरजू नागरिक व पत्रकार यांना लाॅकडाऊन काळात मुंबईमध्ये मोफत रिक्षा प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी ‘ब्रेक दि चेन’ या कोरोना महाभयंकर विषाणूचा वाढता प्रार्दूभाव रोखण्यासाठी केलेल्या आवाहनाला साथ देण्यासाठी “सलाम तुमच्या कार्याला” या उक्ती प्रमाणे एक मदतीचा हात म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई (बोरीवली) विभागातील आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत सेवा देणारे मुंबई पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, गरजू नागरिक आणि पत्रकार यांना लाॅकडाऊन काळात मुंबईमध्ये मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या दोन रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून गरजेनुसार रिक्षा वाढवल्या जाणार आहेत. या मोफत प्रवासाचा गरजूनी लाभ घ्यावा व संघटनेला सहकार्य करावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर व मुंबई संपर्क प्रमुख दिपक भोगल यांनी केले आहे.

रिक्षा चालक व मालक विश्वास पातेरे आणि चद्रंकात जाधव यांनी संघटनेने दिलेल्या मोफत सेवा करण्याच्या संधीचा लाभ आपल्या वाट्याला आल्यामुळे संघटनेचेे आभार मानले.
उद्घाटनाप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक व मुंबई संपर्क प्रमुख दिपक भोगल, संघाचे पदाधिकारी पत्रकार चद्रंकांत जाधव, पत्रकार ललित बाईंग, पत्रकार मेघा मोरे पत्रकार श्रुतिका कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 55
Previous Article

कुऱ्हाड खुर्द येथे कोरोना टेस्टमध्ये ३८ पैकी ...

Next Article

डॉ. प्रविणजी मुंडे यांची धडक कारवाई, रेमडेसिवीरचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    शिंदाड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.

    September 6, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    November 1, 2025
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा व भडगाव येथे आजपासून भरडधान्य खरेदीचा सुरुवात.

    January 24, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    हेलीकॉप्टर अपघातात लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू.

    December 8, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    जामनेर तालुक्यातील तळेगांव येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    November 11, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    उद्या पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन.

    June 25, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    आधार असल्यावरही निराधार असल्याचे चटके, रेशनिंग दुकानदार व ग्राहक सेवा केंद्रातून के. वाय. सी. च्या नावाखाली गरजूंची आर्थिक लूट

  • पाचोरा तालुका.

    परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदारांचे पाचोऱ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन.

  • Uncategorized

    बाप भीक मागू देईना अन आई जेवू घालेना!! एस.टी. कर्मच्याऱ्यांची दिवाळी अंधारात.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज