*दुःख निधन* सौ. सरोजिनी पांडे.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पाचोरा
०८/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील जेष्ठ पत्रकार श्री.रवीशंकर पांडे यांच्या धर्मपत्नी सौ. सरोजिनी पांडे याचे आज अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले.
त्याच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी व लहान दिर असा परिवार आहे.
आज दुपारी १२ वाजता पाचोरा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.