सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

राजकीय
Home›राजकीय›ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार – ओबीसी नेते अनिल महाजन.

ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार – ओबीसी नेते अनिल महाजन.

By Satyajeet News
July 16, 2021
215
0
Share:
Post Views: 50
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०७/२०२१

पुरोगामी विचार सरणीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शना खाली ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बचाव जनलढा उभारण्यासाठी जनसंपर्क अभियान ची सुरवात होत आहे. ओबीसी नेते अनिल महाजन राज्यभर दौरा करणार आहे. ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

सद्या महाराष्ट्र मध्ये चर्चेला असणारा मुद्दा म्हणजे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले त्याबाबत अनेक सामाजिक,राजकीय संघटनांनी मोर्चे आंदोलन सुरू केले आहे पण गेली पाच वर्षपासून ओबीसी समाजाला संघटन करून जागृत करण्याचे काम महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व ओबीसी जनक्रांती परिषद चे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ महाजन हे करत आहेत.

ओबीसी समाजाचा अतिशय गाढा अभ्यास यांचा आहे ओबीसी समाजातील तरुणांमध्ये अतिशय उत्तम संघटन कौशल्य अनिल महाजन यांचे आहे एक मोठा झंझावात राज्यात ओबीसी समाजामध्ये यांनी निर्माण केला आहे माजी मंत्री राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राज्यभर *ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान ची सुरवात महाराष्ट्र मध्ये करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व ओबीसी समाजातील घटकांना एकत्र करून लढा उभारण्यात येणार आहे असे यावेळी अनिल महाजन यांनी बोलतांना सांगीतले.

व्ही.पी.सिंग. यांचे सरकार केंद्रात असतांना मंडल कमिशन लागू करण्यात आले होते त्याची अंमलबजावणी आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असतांना ह्या बारामतीच्या वाघानेच सर्वात अगोदर ओबीसी समाजाला न्याय दिला आहे छगन भुजबळ यांच्या मागणी वरून आणि पुढेही हेच शरद पवार साहेब नाथाभाऊ खडसे ओबीसी समाजासाठी देवदूत ठरतील यात काहीही एक शंका नाही.

बहुजनांचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनखाली ओबीसी नेते अनिल भाऊ महाजन हे राज्यभर लवकरच दौऱ्यावर निघणार आहेत ओबीसी समाजाच्या राजकीय रद्द झालेले आरक्षण पुन्हा सुरू करावे यासाठी बारा बलुतेदार,आलुतेदार ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी जनलढा उभारण्यासाठी ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान लवकरच सुरू करण्यात येत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सर्पतज्ञ मा.श्री. निलमकुमार खैरे यांचे पाचोरा येथे ...

Next Article

भोकरी(वरखेडीच्या) रेल्वे फाटकाजवळ अपघाताची मालिका सुरुच, दररोज ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedराजकीय

    ईव्हीएम मशीनवर बटनाचे जागी पांढऱ्या कागदावर निवडणूक चिन्हे पुसट व लहान आकाराची असल्याने मतदात्यांची उडाली भंबेरी.

    January 16, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोर्‍यात शिवसैनिकांत तर्फे नारायण राणेचा पुतळा जाळून निषेध व गुन्हा दाखल करण्याची मागणी.

    August 24, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या निवडणक रिंगणात आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. अमोल भाऊ शिंदे ...

    October 13, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.लो. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध.

    December 30, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणारे जयकुमार रावल, गिरीश महाजनसह १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित

    July 5, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचे एक पाऊल पुढे, गाव, वाडा, वस्त्यांवर शाखांचे उद्घाटन.

    January 10, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पिंप्री येथे बंद घरात प्रवेश करुन १० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात राजकीय पाठिंब्यावर अवैध धंदेवाले मस्तावले, संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी धास्तावले.

  • Uncategorized

    डांभुर्णी परिसरात लांडग्यची दहशत, आजपर्यंत तीन शेळ्या फस्त. वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज