सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›डॉ.संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप.

डॉ.संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप.

By Satyajeet News
June 26, 2021
830
0
Share:
Post Views: 61
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२१

सुप्रसिध्द व्याख्याते व लेखक डॉ संतोष पाटील गोराडखेडेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महामानवांच्या पुस्तकांचे वाटप केले. दैनंदिन जीवनात जगत असताना सर्वच जण आपला वाढदिवस केक कापून किंवा पार्टी करून साजरा करत असतो परंतु डॉ पाटील यांनी आपला वाढदिवस विभिन्न महामानवांचे पुस्तकं मुलांना मोफत मध्ये देऊन साजरा केला व एक नवा आदर्श प्रस्थापित केला.

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊसाहेब,अण्णाभाऊ साठे यांची गोष्टी रूपये पुस्तके बालगोपालांना वाटली. व आयुष्यात जगण्यासाठी त्यांच्या आदर्श विचार आपल्या जीवनात बाळगा असे आवाहन केले . सर्वांनीच आपला वाढदिवस महामानवाची विचार रुपी पुस्तके वाटून व त्या विचारांचा प्रचार व प्रसार करून साजरा केल्यास येणारी भावी पिढी सुखकर व आनंददायी आयुष्य जगेल असे त्यांनी बोलून दाखवले.याप्रसंगी रामेश्वर पाटील , केदार कुलकर्णी , तन्मय पाटील, प्रथमेश पाटील, पंकज साबळे, धैर्यशील पाटील. आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

मातंग समाजाला पाचोऱ्यात सामाजिक सभागृह द्या ! ...

Next Article

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जोडो संपर्क अभियानाचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील ध्येय न्यूजचे संपादक मा.श्री. संदीप महाजन कोरोना पॉझिटिव्ह.

    March 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अमळनेर पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरु.

    April 4, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जिल्हापरिषद सदस्य मधुकर भाऊ काटे यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामासाठी ६६ लाखांचा निधी, लवकरच होणार कामाला सुरुवात.

    June 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाचोरा पोलीस स्टेशनच्या तीन कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांतर्फे सन्मान.

    June 16, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सापडलेला मोबाईल पो.ना.राकेश खोंडे यांनी केला परत.

    July 17, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शाॅपिंग कॉम्प्लेक्समधील ओट्यांच्या लिलावाचा फेर विचार करावा पाचोरा येथील भाजीपाला व फळविक्रेता असोसिएशनची मागणी.

    February 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे व भ्रष्टाचार करणारांची हिंमत वाढल्याने, तक्रारदारा विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची शृंखला सुरुच.

  • राजकीय

    प्रचार मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिक्षकांना लावले कामाला, विद्यार्थ्यांच्या अभासिकेवर परिणाम.

  • आपलं जळगाव

    केंद्रसरकारकडून दोन महिन्याचे व राज्यसरकारकडून एक महिन्याचे धान्य मोफत!(पाचोरा तालुक्यात रेशनिंगचे धान्य वाटपासाठी यंत्रणा सज्ज)

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज