सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›स्वातंत्र्यदिना निमित्ताने भडगाव पंचायत समिती शिक्षण विभाग व पारिजात पेस्टिसाईड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव तालुक्यातिल दिव्यांग विद्यार्थ्यांना मायेची उव देणारी सोलापुरी चादर भेट.

स्वातंत्र्यदिना निमित्ताने भडगाव पंचायत समिती शिक्षण विभाग व पारिजात पेस्टिसाईड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव तालुक्यातिल दिव्यांग विद्यार्थ्यांना मायेची उव देणारी सोलापुरी चादर भेट.

By Satyajeet News
August 19, 2021
272
0
Share:
Post Views: 40
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०८/२०२१

संपुर्ण देशभरात ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भडगाव पंचायतचे ध्वजारोहण सभापती डाॅ.अर्चना विशाल पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.

पारिजात ही पेस्टिसाईड कंपनी दरवर्षी आपल्या उत्पादकतेच्या दर्जावर भर देण्या सोबतच समाज हितालाही तेव्हडेच अनन्य साधारण महत्व देते. यानिमित्ताने ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत समाजातिल दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य अशी भेट द्यावी ही संकल्पना हर्षल कराड व दिपक केसवाणी यांना सुचली त्यांनी विशेष शिक्षक जितेंद्र माने यांच्या माध्यमातुन गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी ही संकल्पना मांडली. व स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधुन तालुक्यातिल सुमारे ४० विद्यार्थ्यांना मायेची उब देणारी सोलापुरी चादर भेट देण्याचे ठरविले व सोलापूर चादरींचे वाटप करण्यात आले.

व पंचायत समीतीचे सभापती डाॅ.अर्चना विशाल पाटिल,उपसभापती रावण भिल, गटविकास अधिकारी रमेश वाघ,सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल,डाॅ.विशाल पाटील,गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी,तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ. सुचिता आकडे, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटिल,पारिजात संस्थेचे हर्षल कराड,दिपक केसवाणी आदी मान्यवरांच्या उपस्थितत ४० दिव्यांग विद्यार्थ्यांना सोलापुरी चादर भेट देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सुञसंचलन अधिक्षक दिलीप चिंचोले यांनी केले तर उपक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक सतिष गढरी,प्रतिभा महाजन,समग्र शिक्षा अभियानाचे किशोर पुजारी,निंबा परदेशी,सुभाष माळी,मनोहर माळी,किशोर पाटिल,जितेंद्र माने,प्रतिभा पाटिल,सविता चौधरी,छाया देसले व मिलिंद सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भ्रष्टाचारी तुपाशी तर आंदोलनकर्ते उपाशी. पंचायत समितीचे ...

Next Article

गॅस कंपनीकडून गॅस सिलेंडर घरपोच सेवेच्या नावाखाली ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा रोटरी क्लब तर्फे पत्रकारांचे नेत्र तपासणी शिबीरत ५० पत्रकारांची नेत्रतपासणी.

    September 12, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    उत्राण येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ.माया खैरनार यांनी राबविले स्वच्छता अभियान.

    January 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात लवकरच सौर दिव्यांचा लखलखाट, पाचोर नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर.

    June 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी येथील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षपदी हेमशंकर तिवारी.

    October 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांचा सत्कार.

    August 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित समाजाच्या तरुणीवर अत्याचार करणारांना कठोर शासन व्हावे.अन्यथा तिव्र आंदोलनाचा (लहुजी संघर्ष सेना पाचोरा) यांचा इशारा

    November 18, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, म्हणून वरखेडी पाचोरा दरम्यान उद्या खड्डे पूजनाचा कार्यक्रम.

  • आरोग्य

    पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पैसे द्याल तरच उपचार, बाळंतपणानंतर घेतले अडीच हजार रुपये.

  • क्राईम जगत

    पाचोरा पोलीस स्टेशनच्या डी. बी. अमलदारांनी चोरीला गेलेल्या मुद्देमालासह दोन आरोपींना घेतले ताब्यात.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज