*निधन वार्ता* योगेंद्र इंगळे.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनांक~१७/०६/२०२१
पाचोरा – येथील स्वामी समर्थ नगरातील रहिवासी योगेंद्र नारायण इंगळे वय वर्ष ५० यांचे दिनांक १७ जून २०२१ रोजी सकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहाय्यक निबंधक या पदावर कार्यरत होते त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी जावई पत्नी असा परिवार आहे ते तहसील कार्यालयातील लिपिक रेखा साळुंके यांचे पती होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.