आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या हस्ते अंबे वडगाव येथे विकसकामाचे उदघाटन व लोकार्पण

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन(पाचोरा)
दिनांक~२९/११/२९२०
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे आजरोजी सकाळी साडेदहा वाजता आमदार मा.श्री.किशोरआप्पा पाटील.यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ व झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा ठेवण्यात आलेला आहे.
तरी समस्त ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अंबे वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.