सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • गावोगाव फिरणारी ठकबाज टोळी सक्रिय! ‘मोफत योजना’च्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता.

  • दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

  • सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

  • बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

  • जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोरा नगरपरिषदेचा अतिक्रमण काढण्याचा सपाटा. पाचोरा शहर अतिक्रमण मुक्त करावे सुज्ञ नागरिकांची मागणी.

पाचोरा नगरपरिषदेचा अतिक्रमण काढण्याचा सपाटा. पाचोरा शहर अतिक्रमण मुक्त करावे सुज्ञ नागरिकांची मागणी.

By Satyajeet News
June 4, 2021
785
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

स्वप्नील कुमावत(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२१

(अतिक्रमण काढतांना दरवेळेस रस्त्यावरचे निघते परंतु धनदांडग्याचे जैसे थे असे का? काही व्यवसाईकांचा सवाल)

पाचोरा नगरपरिषदेर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडी, फेरीवाले, टपरीधारक यांच्यावर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई करत हातगाड्या जप्त केल्यात.

पाचोरा शहरातील स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन या भागात सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरिवाले, रस्त्यावर बसून विक्री करणारे, टपरीधारक यांच्यामुळे खरेदीसाठी येणारे नागरीक, व्यापारी यांची वाहने मुख्य सार्वजनिक रस्त्यातच लावण्यात येत होत्या. यामुळे शहरातील रहदारीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होऊन, मोठी वाहने, ॲम्बुलन्स, विविध शासकिय विभागांची वाहने यांना अडचण निर्माण होऊन वाहनांचा धक्का लागून किरकोळ वाद निर्माण होणे, मोठया प्रमाणावर गर्दी जमा होऊन कोविड – १९ महामारी प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढविण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी देखील वारंवार प्राप्त होत होत्या. यावर नियंत्रण मिळावे म्हणून आज शुक्रवार दि. ४ जुन रोजी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धडक कारवाई अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरिवाले यांचे अतिक्रमण काढण्यात आले. यात हातगाडया जप्त करण्यात आल्यात. काही नागरिकांनी स्वत:हुन त्यांचे नुकसान होऊन नये म्हणून आपले अतिक्रमण काढून घेतले. सदरच्या अतिक्रमणधारकांना रावल जिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळुन जाणारा डी. पी. रोड येथे पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापुढे देखील त्यांनी याच जागेवर आपल्या हातगाडी लावाव्यात. सार्वजनिक रस्त्यावरील हातगाडया लावल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन हातगाडया जप्त करण्यात येतील. यावेळी कुणीही सार्वजनीक रहीदारीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण करु नये असे केल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगितले. त्याच प्रमाणे नागरीकांनी शासनाने कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभुमवर ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत अन्यथा दंडात्मक कार्यवाही केली जाईल असा इशारा देखील मुख्याधिकारी बाविस्कर यांनी दिला.

सदर अतिक्रमण काढते वेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, राहुल मोरे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले कर अधिक्षक दगडु मराठे, लेखापाल दत्तात्रय जाधव, अभियंता (स्थापत्य) मधुकर सुर्यवंशी,सहाय्यक नगर रचनाकार हेमंत क्षिरसागर, कर निर्धारण अधिकारी साईदास जाधव, व ट्रॅफीक विभागाचे पोलिस कर्मचारी प्रकाश पाटील, बापु महाजन, सुनिल पाटील, उपअभियंता (स्थापत्य) हिमांश जैस्वाल, लिपिक प्रकाश शंकर पवार, शाम ढवळे, शामकांत अहिरे, शरद घोडके, चंद्रकांत चौधरी, विजय बाविस्कर, अनिल पाटील, विलास देवकर, पांडुरंग धनगर, विशाल मराठे, फायरमन भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, किशोर मराठे, दिलीप गायकवाड, सुभाष बागुल, शरद नागणे, युवराज जगताप, नरेश आदीवाल, संदिप जगताप, सुकदेव ठाकुर, भिकन गायकवाड, सचिन जगताप, युसुफ कालु बेग, अर्जुन सुर्यवंशी, संदिप खैरनार, सुशिल पवार, मुकादम वाल्मिक गायकवाड, निळकंठ ब्राम्हणे, युसुफ पठाण सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 51
Previous Article

जळगाव जिल्ह्यात रुग्ण हक्काची सनद व माहिती ...

Next Article

कु.पल्लवी जोहरे सोयगाव मधील पहिल्या महिला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    चिखल व खड्डेमय रस्त्यावरुन पाचोरा शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल.

    July 12, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorized

    रेल्वेस्टेशन परीसरात मरनावस्थेत पडलेल्या ५५ वर्षीय बेवारस व्यक्तीचे माणुसकी समुहाने वाचवले प्राण.

    February 11, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    ओझर येथे लागलेल्या आगीत सहालाख रुपये किंमतीचा कडबा जळून खाक .

    June 16, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भुयारी मार्गाकडे पाचोरा नगरपालिकेचे दुर्लक्ष, कॉंग्रेसचा आंदोलनाचा इशारा.

    November 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    काळ आला होता पण वेळ आली नव्हती, सर्पदंश झालेल्या महिलेचे डॉ. निळकंठ पाटील यांनी वाचवले प्राण.

    September 7, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    राज्य सरकारच्या वाईन विक्री निर्णयाविरोधात, अण्णा हजारे करणार उपोषण.

    February 5, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पाचोरा तालुक्यातील तरुणाचा संभाजीनगर जिल्ह्यात प्रताप, ८५ वर्षीय वृध्द महिलेवर अत्याचार करत केला खुन.

  • क्राईम जगत

    पाचोरा शहरातील भारत डेअरी परिसरात उभी असलेली दुचाकी चोरट्यांनी केली लंपास.

  • अग्रलेख

    आधी बाप मारला आणि आता, त्याच्या तेरवीसाठी दहा हजारांची मदत. संतोष पाटील.

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज