सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›आज जिल्हयात ९२१ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ७ रुग्णांचा मृत्यू.

आज जिल्हयात ९२१ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ७ रुग्णांचा मृत्यू.

By Satyajeet News
March 19, 2021
167
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२१

जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट ७.३६ टक्के

जळगाव जिल्ह्यात आज स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा ९२१ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर २७० ,जळगाव ग्रामीण ६३, भुसावळ ३२,अमळनेर ००, चोपडा १८१ ,पाचोरा १९, भडगाव १३,धरणगाव ६१,यावल १८ ,एरंडोल १२२,जामनेर ६७, रावेर ०५,पारोळा २४,चाळीसगाव ४३,मुक्ताईनगर ०२, बोदवड ०१ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकूण ९२१ रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण ५०४ बरे झाले असून आतापर्यंत एकूण ६४७१८ रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या ९२२३ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ७५५१५ झालेली आहे. जिल्ह्यात आज ७ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १४७४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 49
Previous Article

माझी अनुपस्थिती भासू देऊ नका, ना.मा.श्री. गुलाबराव ...

Next Article

भडगाव येथे काटेकोरपणे पालन करत जनता कर्फू ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    पाचोरा तालुक्यातील कळमसरा शिवारात बिबट्याचा थरार, एक गाय फस्त.

    February 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    ऑगस्ट महिन्यात बँका १५ दिवसचं राहणार सुरु.

    July 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड खुर्द गावात विद्युत ग्राहक कोमात तर विद्युत चोरी करणारे जोमात, विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार.

    September 6, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंबे वडगाव गावात विद्युत चोरीसह पथदिवे दिवसाही सुरु, विद्युत वितरण कंपनीची डोळेझाक.

    July 6, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लग्न समारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास होणार कारवाई-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.

    February 18, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी. कुऱ्हाड येथील १७ वर्षीय तरूणाचा झोपेतच मृत्यू.

    August 12, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    भडगाव पं. स. भ्रष्टाचार प्रकरणात नवे वळण. तत्कालीन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल व रमेश वाघ यांना सहआरोपी करण्याची मागणी.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये हजर झाल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील संभ्रमित गाळे लिलावाला अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी घातले निर्बंध

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज