सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›वरखेडी येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन.

वरखेडी येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन.

By Satyajeet News
October 24, 2021
755
0
Share:
Post Views: 137
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१०/२०२१

पाचोरा तालुक्यातील वरखेडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अॅन्ड आऊटरिच प्रोग्राम” अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे आदेशानुसार हे शिबिर घेण्यात आले.

या शिबिराचा उद्देश वरिष्ठ नागरिक, महिला, बालकांचे अधिकार या कायदेविषयक दिल्या जाणाऱ्या सेवा हा होता. याप्रसंगी वरिष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या कायदेविषयक सेवा सुविधा याबाबत मा. सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. गोपाळ पाटील यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी राजकुमार धस, ग्रामविस्तार अधिकारी श्री नंनोरे, सरपंच उपस्थित होते.माजी सरपंच मा.श्री.दिगंबर दादा पाटील, डॉ. धनराज पाटील, मा.श्री. धनराज आण्णा, संजय पाटील(मेजर) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील, न्यायालयीन कर्मचारी विधी सेवा समितीचे अमित दायमा, दिपक तायडे, ईश्वर पाटील तसेच विधी शाखेचे विद्यार्थी सौरभ विसपुते, प्रवीण माळी, कृषभ तावडे, कांचन पाटील, मुस्तुरब्बा शेख, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तसेच न्यायालयातील कर्मचारी, विधी शाखेचे विद्यार्थी, आदींनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा बसस्थानकात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

Next Article

वराड बुद्रुक येथे भाजपला खिंडार; ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा येथे चर्मकार उठाव संघातर्फे.पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक महाजन साहेबांचा सत्कार.

    June 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात पाचोरा तालुक्यात ...

    May 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा , खासदार उन्मेश दादा पाटील यांचे भडगाव येथे आवाहन.

    March 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात मोकाट गुरांचा उपद्रव, वाहनधारक त्रस्त.

    November 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी अतिरिक्त पदाच्या कर्तव्यासाठी जातांना झाला अपघात.

    December 24, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गावात पाहुणे आले व गर्दी झाल्यास सरपंच व पोलीस पाटील जबाबदार.

    February 20, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड बुद्रुक येथे कोरोना टेस्टमध्ये ६० पैकी ०७ पॉझिटिव्ह.

  • क्राईम जगत

    “शिक्याच तुटल आणि बोक्याच बनल” वादळात पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली हिरव्यागार जिवंत वृक्षांची कत्तल. वनविभागाची अर्थपूर्ण डोळेझाक.

  • क्रिडा क्षेत्र.

    जागृती विद्यालयाची कु. अक्षरा बागुल जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज