सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›आमदार मंगेशजी चव्हाणांसह इतरांना जामीन मंजूर.

आमदार मंगेशजी चव्हाणांसह इतरांना जामीन मंजूर.

By Satyajeet News
April 5, 2021
678
0
Share:
Post Views: 64
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०४/२०२१

जळगाव येथील महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याशी गैरवर्तन करण्याच्या आरोपातून कारागृहात असणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील सुमारे सात हजार वीज जोडण्या तोडण्यात आल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांसह जळगाव वीज परिमंडळाच्या कार्यालयात धडक दिली होती. येथे अधिक्षक अभियंता फारूक शेख यांना दोराने बांधून बांधावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच परिमंडळ कार्यालयास कुलूप ठोकले होते. यामुळे मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी पहिल्यांदा पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज सादर केला होता. यावर काल सुनावणी पूर्ण झाली होती. तर आज न्यायालयाने त्यांच्यासह इतर सर्वांना जामीन मंजूर केला आहे.

पाचोरा येथे हजर रहावे (मा.श्री. अमोल भाऊ शिंदे ) यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

चाळीसगाव गावचे आमदार मंगेश दादा चव्हाण साहेब उद्या सकाळी ९.३० वाजता जळगावहुन चाळीसगाव कडे रवाना होतील तरी भाजपा युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठिक १०.३० वाजता पाचोरा येथील कृष्णापुरी चौफुलीवर आमदार मंगेश दादा चव्हाण साहेब यांचे आगमन होईल तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष तथा युवा नेते मा.अमोल भाऊ शिंदे यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

आंबे वडगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

Next Article

आईवडीलांच्या स्मरणार्थ पि.डी.बडोला माध्यमिक विद्यालयात बांधली पाण्याची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    कर्जवसुली प्रतिनिधीच्या तगाद्याला वैतागून, कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.

    December 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले.

    February 4, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांचा पाठपुरावा, आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर; सर्वाधीक भरपाई जळगाव जिल्ह्याला.

    October 6, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव येथील रामराव पाटील.( शळके) यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन.

    February 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जे घरात आहेत ते म्हणतात रस्यवर उतरु, परंतु जे जन्मजात रस्त्यावर आहेत त्या गरिबांनी गाऱ्हाणे मांडावे तरी कुणाकडे.

    April 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पळवापळवीच्या खेळत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे भाव वधारले. एका सदस्यासाठी एकलाखापासून तर दहालाख रुपयांची बोली.

    February 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार,रस्त्यापेक्षा उंच गटार.

  • सांस्कृतिक

    कुर्‍हाड खुर्द येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरावर भाविकांची मांदियाळी.

  • आपलं जळगाव

    डुकरे उदंड झाली, लक्ष्मी निघून चालली. गावठी डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास दिनांक १५ ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज