ओळख पटवण्यासाठी संपर्क करा, पहुर पोलिसांचे अवाहन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२१
फोटोतील सदर इसम पहुर ते शेंदुर्णी रस्त्यावरील घोडेश्वर बाबा जवळ एका शेतामध्ये फाशी घेतलेल्या परिस्थितीत आढळून आला असून या इसमाला कुणी ओळखत असल्यास पहूर पोलिस स्टेशनला या भ्रमणध्वनी ९०२८६२१२७० क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पहूर पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.