मा.श्री. किशोर आप्पा पाटील. उद्या फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०३/२०२१
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव मतदारसंघात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत तसेच कोरोना या आजाराविषयी जनतेतून वाढत असलेले समज, गैरसमज तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जनहितार्थ घेण्यात येणारे निर्णय व यातही काही हितचींतकाकडून होणाऱ्या बोचऱ्या टिका हे लक्षात घेऊन तसेच समज, गैरसमजुती मुळे जनतेच्या मनात असलेल्या अनेक शंका,कुशंका याबद्दल पाचोरा, भडगाव मतदारसंघाचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील. हे दिनांक ३१ मार्च बुधवाररोजी दुपारी ठिक ४ वाजता फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. तरी सर्वसामान्य जनतेने याचा लाभ घ्यावा.
Download WordPress Themes Nulled and plugins.