जळगाव जिल्ह्यात आज आढळले ९९४ पॉझिटीव्ह रूग्ण.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०३/२०२१
जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचा वाढलेला संसर्ग कायम असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९९४ रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव व चोपड्यासह आता भुसावळात देखील कोरानाचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे.
आज जळगाव शहरात सर्वाधीक २९० रूग्ण आढळून आले आहेत. यासोबत चोपडा तालुक्यात १६० रूग्ण आढळून आले आहेत. तर भुसावळात तब्बल २२२ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच ७१९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता जळगाव ग्रामीण-५७; अमळनेर-११; पाचोरा-१५; भडगाव-६२; धरणगाव-६६; यावल-३२; एरंडोल-१; जामनेर-१९; पारोळा-५१; चाळीसगाव-४५; बोदवड-३ तर मुक्ताईनगर आणि रावेरात आज रूग्ण आढळून आले नाहीत. आज दिवसभरात ८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.