सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड लसीकरणास सुरुवात.

वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड लसीकरणास सुरुवात.

By Satyajeet News
March 13, 2021
950
0
Share:
Post Views: 162
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२१

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक ०८ मार्च सोमवारपासून मोफत कोव्हीड लसीकरणास सुरवात करण्यात आली असून या ठिकाणी सोमवार, बुधवार व शुक्रवार यादिवशी कोव्हीड लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती वरखेडी प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेखर पाटील यांनी दिली.

डॉक्टर शेखर पाटील. सविस्तर माहिती देतांना

या ठिकाणी कोव्हीड लसीकरणास सुरवात झाल्यावर काही दिवस लस घेण्यासाठी येणारांची संख्या कमी होती परंतु ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेवीका यांच्या मार्फत गावागावात महिती देऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन केल्यानंतर लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असून ठरलेल्या नियमानुसार दररोज शंभर लाभार्थ्यांना या लसीकरणाचा लाभ मिळत आहे. परंतु बऱ्याच लोकांचे आधारकार्ड मोबाईल नंबरला लिंक नसल्याने व्यत्यय येत असला तरी दवाखान्यात आल्यानंतर फोटो काढून तशी व्यवस्था करावी लागत असल्याने लसीकरणास येण्याअगोदर प्रत्येकाने आपला मोबाईल क्रमांक आधारकार्ड ला सलग्न करुन घ्यावा असे सुचवण्यात आले आहे.

वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कक्षेत ३३ गावांचा समावेश असून एकुण लोकसंख्या ६१००० जवळपास असून ६००० सहा हजाराचे जवळपास ४५ ते ६० वयातील लोकांना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु भविष्यात लसीकरण करुन घेण्यासाठी येणारांची गर्दी वाढणार असून दररोज फक्त शंभर लोकांना लसीकरण करण्यासाठीचे उदिष्ट असल्याने आठवड्यातून फक्त तीन दिवस म्हणजे महिन्याला बारा दिवस लसीकरण केल्यास दरमहा फक्त १२०० लोकांना लसीकरणाचा लाभ मिळणार असल्याने ६००० लोकांना लसीकरण करण्यासाठी पाच महिने लागतील म्हणून लसीकरणाचा लाभ लवकरात लवकर मिळावा म्हणून दररोज करण्यात येणाऱ्या लसीकरणाचा लाभ जास्तीतजास्त कसा देता येईल व लसीकरणाचे उदिष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगाव जिल्ह्यात आज ९८२ कोरोना रूग्ण पैकी ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर लवकरच येथे कोविड लसीकरण सुरू ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्या, गटनेते संजयनाना वाघ यांची मागणी.

    October 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पुलवामा येथे शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र श्रध्दांजली.

    February 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    *जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

    December 12, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    दुःखद निधन ...

    July 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगावराजकीय

    माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी कार्यकर्त्यासह घेतली माजी मंत्री एकनाथराव खडसेंची भेट

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोर्यात स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गरींबाना फुड पॅकेज वाटप

    November 20, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचे धाडसत्र सुरु , जनतेतून समाधान.

  • ब्रेकिंग न्यूज

    मोराड येथील धर्मस्थळावर अंधश्रद्धाळू करतात हंबा, हंबा, संबंधित पुजारी बाबा मारतात उलट्या बोंबा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून कारवाईची मागणी.

  • Uncategorized

    पाचोरा नगरपरिषदेतर्फे प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग वापरणारावर धडक मोहीम राबवून कडक कारवाईची गरज.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज