सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला.

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला.

By Satyajeet News
February 28, 2021
182
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०२/२०२१

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामादिला असून राजीनामा पत्र घेऊनच संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

माजी वनमंत्री संजय राठोड आपला पदाचा राजीनामा देण्यासाठी पत्र घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्य वर्षा निवास्थानी दाखल झाले होते.

दरम्यान, शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला होता . संजय राठोड यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती, पण त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले होते .

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 59
Previous Article

पा.ता.सह.शिक्षणसंस्था संचलित गो. से. हायस्कूलला संत रविदास ...

Next Article

पाचोरा न.पा.च्या ७ कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ. किशोर आप्पा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

    September 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक जनजागरण.

    November 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ,महाविकास आघाडी सरकारचे ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद आंदोलन.

    October 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड बुद्रुक उमडदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार, शेतकरी व मजूर भयभीत.

    June 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedफोटो क्लीप

    पारख इलेक्ट्रॉनिक दुकानातून खरेदी केलेल्या वस्तूवर ग्राहकाला मिळाले पंधरा हजाराचे बक्षीस.

    October 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरातील सुमारे ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार.

    January 30, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    नुतन वर्षात मानवा असे घडेल का ? (प्रासंगिक लेख किंवा बातमी स्वरूपात)

  • आपलं जळगाव

    पाचोरा ग्रामीण रुग्नालय अँम्बुलन्स असोशियशन चा वतीने नवनियुक्त पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचा सत्कार

  • दिन विशेष

    कविवर्य मा. श्री. प्रभाकर शेळके एक आगळावेगळ व्यक्तीमत्व.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज