सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

माझा सिंधुदुर्ग
Home›माझा सिंधुदुर्ग›शिवसेना नेते खा. संजय राऊत शुक्रवार पासून रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

शिवसेना नेते खा. संजय राऊत शुक्रवार पासून रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

By SURAJ DEOHATE
February 15, 2023
1
0
Share:
Post Views: 125
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

कणकवली:-

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवार पासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रत्नागिरी जिल्हात दाखल होतील. दुपारी १२ वा. रत्नागिरी येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.

दुपारी ०३ वा. राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी ०६ वा.कणकवली येथे त्यांचे आगमन होणार आहे.याप्रसंगी कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे स्वागत केले जाणार आहे. तर शनिवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. कणकवली विजय भवन येथे संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे. अशी माहिती शिवसेना कार्यालयाकडून देण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या या दौऱ्यात ते नेमके काय बोलणार याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग वासियांसहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Next Article

चिंचपुरे येथील सरपंच, उपसरपंचासह नऊ ग्रामपंचायत सदस्य ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

SURAJ DEOHATE

Related articles More from author

  • माझा सिंधुदुर्ग

    भेदभाव आणि असमानता या शब्दांचा अर्थ घरामध्ये शोधा:- आनंद पवार

    February 15, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    अनधिकृत वाळू व्यावसायिकांच्या विरोधात महसूलची कठोर पावले

    February 7, 2023
    By SURAJ DEOHATE
  • क्राईम जगतमाझा सिंधुदुर्ग

    महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मोबाईल गेला चोरीला

    February 9, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    कोळोशी येथे आम. नितेश राणेंच्या स्थानिक विकास निधीतून रस्त्याचे भूमिपूजन

    February 9, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस फाटा येथे ‘तोंड बंद आंदोलन’

    February 16, 2023
    By SURAJ DEOHATE
  • धार्मिकमाझा सिंधुदुर्ग

    नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

    February 12, 2023
    By SURAJ DEOHATE

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्वर गुरुगोविंद सोसायटीच्या चेअरमनपदी शालिग्राम मालकर तर व्हाईस चेअरमनपदी हाजी खाटीक यांची बिनविरोध निवड.

  • राजकीय

    डॉ. मनोहर पाटील यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कायमचा जयमहाराष्ट्र.

  • Uncategorized

    तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांचे ,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सात्वंन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज