सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट

क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट

By SURAJ DEOHATE
February 12, 2023
1
0
Share:
Post Views: 60
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

मुंबई

क्षयरोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कार्यात लोकसहभाग वाढावा, क्षयरोग रुग्णांना पोषण आहारासाठी मदत व्हावी यादृष्टीने सुरु केलेल्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला प्रतिसाद देत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे एका क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट दिला.

‘निक्षय मित्र‘ या नात्याने आपण संबंधित क्षयरोग रुग्णाच्या पोषण आहाराची पुढील एक वर्षाकरिता जबाबदारी स्वीकारत असल्याचे राज्यपालांनी यावेळी जाहीर केले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सफल करण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्राने पुढे येऊन निक्षय मित्र होण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. क्षयरोग रुग्णांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहार संचामध्ये कडधान्य, डाळी, तेल, दूध पावडर, अंडी, फळे व सुकामेवा यांचा समावेश आहे.

यावेळी बृहन्मुंबईचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेश पाटील, राज्यपालांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे, डी व ई वॉर्ड क्षयरोग अधिकारी डॉ. ओंकार तोडकरी, डॉ. पृथ्वीराज राजोळे व श्री. शशांक बंडकर उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शेतकऱ्यांना कृषी विम्याचा लाभ न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना ...

Next Article

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

SURAJ DEOHATE

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    महाराष्ट्र राज्यातील ३८ वर्ष जुन्या असलेल्या अधिकृत महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते अनिल भाऊ महाजनच; पुणे येथील धर्मादाय ...

    April 7, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    संतोष मर्गज यांच्या ‘रिमझिम पाऊसधारा” व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला

    February 15, 2023
    By SURAJ DEOHATE
  • महाराष्ट्र

    शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत,तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

    May 22, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने देगलूरचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक श्री.भगवानराव धबडगे यांचा कोविड योद्धाने सन्मान.

    June 11, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    असे झिरपते सेवेचे व्रत…. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू.

    August 17, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    स्व.पंजाबराव उर्फ (नानाबापू) देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार सोहळा वितरण संपन्न.

    January 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    गुमनाम है कोई, बदनाम है कोई , परेशान है पोलिस भाई.

  • राजकीय

    राज्यस्तरीय केलेली मैत्री मात्र पाचोऱ्यात भोवली, भाजपच्या बॅनरवरुन जिल्हापरिषद सदस्यांचा फोटो वगळला.

  • कृषी विषयक

    पाचोरा~भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १०० कोटीचे अनुदान. आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज