प्रदीप चव्हाण यांची गोर बंजारा ब्रिगेड पाचोरा तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२३
राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक मा. श्री. रविकांतभाऊ राठोड, खान्देश विभागीय अध्यक्ष मा. श्री. राहुलभाऊ राठोड यांच्या सहमतीने व जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद पवार यांच्या शिफारशीनुसार पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील तरुण, तडफदार सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पंडित चव्हाण यांची गोर बंजारा ब्रिगेड पाचोरा तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे तरुणांमध्ये नवचैतन्याची लाट आली असून पाचोरा तालुक्यातील बंजारा समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.