कोळोशी येथे आम. नितेश राणेंच्या स्थानिक विकास निधीतून रस्त्याचे भूमिपूजन
कणकवली
कणकवली तालुक्यातील कोळोशी येथील पावणादेवी मंदिर ते बौद्धवाडी व धनगरवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या रस्त्यासाठी आम.नितेश राणेंच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये मंजूर झाले आहे. या रस्त्याचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टी चे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, ग्रामपंचायत सदस्य सदस्य मीनाक्षी जाधव ,सुचिता पोकळे ,सानीया इंदप ,सरपंच दाजी राणे, ग्रामस्थ विनायक गुरव ,बाबाजी इंदप ,सत्यवान राणे ,शशिकांत इंदप, विजय इंदप, सुधाकर इंदप, अनिल राणे, कमलाकर इंदप ,चंद्रकांत आचरेकर ,रामचंद्र पटकरे, रामचंद्र खरात ,सोनू खरात ,बाळा मेस्त्री ,जनार्दन खरात ,प्रकाश पावस्कर ,सहदेव पवार, दीपक पवार ,राजन सावंत ,पटकारे, किरण इंदप ,सुभाष इंदप , रुपेश उरणकर ,शामसुंदर पटकरे, बाळकृष्ण पटकरे ,रामचंद्र काळे, शैलेश इंदप ,मंगेश इंदप, आत्माराम इंदप , ओमकार इंदप, चंद्रकांत कदम,, सदानंद पावस्कर सूर्यकांत तीवाटणे, चंद्रकांत शिंदे, सुशील इंदप आदी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कोळोशी येथील ग्रामस्थांनी रस्ता खडीकरण डांबरीकरण भूमिपूजन करण्यात आल्याने समाधान व्यक्त करत आहे.